Read here collection of great and more of Friendship Shayari in Marathi – Marathi Friendship Sms here.
This is only for all those who loves to read in hindi.
सुखात सुखी होतो अननदत आनंदित होतो,
पण दुखत हातात हैट घालून बरोबरि ने
उभा राहतो तो मित्र……
तोच तर मघ्य प्रेमाचा पहला भाग आहे.
मनीचे कहर,पावलांची चहल,
जागते रजनी आअज तुजयवाचून.,
झऱ्याचे हे झरने,पानांचे हे पड़ने,
नूस्टेच रॉडने तुजयवाचून.,
जगाची ही आएग, नैनी रोज़ जाग,
कुना घालु साद तुच्यवाचून!!!
ठझ्या-माझ्या मधे किती योजने अंतर..
तू माला अं में तुला ऎसे समान्तर !
जन्मान्तरेची साथ हे आपुली…
तरी नाते अधीर – अधांतर !
फुलांची कोमलता,
चंदनचा सुगंध,
चांदण्याची शीतलता,
सूर्याचा तेज तुझी मैत्री….
जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बांध फुटून जातात
वाहन जाते सहवासाचे पानी
तरीही मैत्रीचा अंकुर टैग धारण राहतो
कारन भिजत राहतात तय आठवणी.
मित्र जगत अति आनंददायक
कही असेल तर तुझी मैत्री…
सगळयौत बहुमूल्य भेट वास्तु
कोणत्याही दुकानात मिळत नहीं
किवा पृथ्वीच्या गर्भातून ही नहीं…
तर टी मिलते मित्राच्या हृदयात………
न बोलता एकु येतील ऎसे शब्द असावेत
ग्रीष्मत पाऊस पडतील ऎसे ढग असावेत
न मागता सोबत देतील ऎसे मित्र असावेत
Read more here –
The post Friendship Shayari in Marathi – Marathi Friendship Sms appeared first on iShayari.